मातीच्या भांड्यात अन्न शिजवून पाहा, मिळतील 'हे' फायदे

सकाळ डिजिटल टीम

मातीच्या भांड्यामध्ये अन्न शिजवून खाल्ल्यास बरेच आरोग्यदायी लाभ मिळतील

Clay Pots For Cooking Benefits | sakal

मातीच्या भांड्यामध्ये करी, सूप किंवा नॉनव्हेज पदार्थही शिजवून खाल्ल्यास अन्नपदार्थांची चव वाढते

Clay Pots For Cooking Benefits | sakal

मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास लोह, फॉस्फरस, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम या पोषणतत्त्वांचा शरीरास पुरवठा होतो

Clay Pots For Cooking Benefits | sakal

मातीच्या भांड्यात जेवण तयार केल्यास यामुळे शरीरातील पीएच लेव्हलचं योग्य संतुलन राहण्यास मदत मिळते

Clay Pots For Cooking Benefits | sakal

हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास लाभदायक

Clay Pots For Cooking Benefits | sakal

मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करताना तेलाचा वापर अतिशय कमी प्रमाणात होतो

Clay Pots For Cooking Benefits | sakal

मधुमेहग्रस्त रूग्णांनाही आरोग्यवर्धक लाभ मिळतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते

Clay Pots For Cooking Benefits | sakal

अॅसिडिटीची समस्या कमी होण्यास मदत मिळते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Clay Pots For Cooking Benefits | sakal