आरोग्यदायी सीताफळ खरेदी करतांना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

पुजा बोनकिले

शरीराला थंड

उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी सीताफळ मदत करते.

Custard Apple | Sakal

पचन सुधारते

सीताफळ खाल्यास पचन संस्थासुरळितपणे कार्य करते.

digestion | Sakal

रोगप्रतिकारशक्ती वाढते

व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेले पदार्थ रोगप्रतिकारश्कती वाढवतात.

Custard Apple | Sakal

उच्च रक्तदाब

सीताफळमध्ये असलेले कॅल्शियम आणि मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

Custard Apple | esakal

हृदय विकार

हृदयविकार आणि रक्ताभिसरणाचे विकार कमी करते.

heart care | Sakal

हाडं मजबूत

सीताफळांमध्ये असलेले कॅल्शियम हाडं मजबूत करतात.

Custard Apple

पिकलेले फळ

सीताफळ पिकलेले असावे. पण जास्त मऊ खरेदी करू नका.

Custard Apple

रंग

सीताफळाच्या सालीचा रंग हिरवा किंवा पिवळसर हिरवा असेल तरच खरेदी करा.

Custard Apple | esakal

उन्हाळ्यात Stomach Infectiom कसं टाळावं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stomach Infection | Sakal
आणखी वाचा