नाकामध्ये तुपाचा एक थेंब सोडल्यास मिळतील अद्भूत फायदे

Harshada Shirsekar

आरोग्यवर्धक फायदे

तुपाचे आरोग्यवर्धक फायदे आपणा सर्वांनाच माहिती आहेतच. 

Ghee Benefits | sakal

कोणते लाभ मिळतील?

पण नाकामध्ये तुपाचे काही थेंब सोडल्यास आरोग्यास कोणकोणते लाभ मिळू शकतात? याबद्दल जाणून घ्या सविस्तर..

Ghee Benefits | sakal

केस होतील मजबूत

नाकात तुपाचे काही थेंब सोडल्यास केस मजबूत होण्यास मदत मिळते. यासह केसगळती व केस तुटण्याच्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.

Ghee Benefits | sakal

डोकेदुखी

डोकेदुखीपासून सुटका हवी असल्यास नाकामध्ये तुपाचे दोन थेंब सोडा. यामुळे मायग्रेन आणि डोकेदुखी यासारख्या समस्या कमी होतील.

Ghee Benefits | sakal

सर्दी-खोकला होईल कमी

धूळ-मातीमुळे काही जणांना नाकामध्ये खाज येणे, अ‍ॅलर्जी होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. तुपामुळे ही समस्या कमी होऊ शकते. 

Ghee Benefits | sakal

चांगली झोप लागते

नाकामध्ये तुपाचे दोन थेंब सोडल्यास रात्री चांगली झोप येण्यास मदत मिळते.

Ghee Benefits | sakal

कसा करावा उपयोग?

तुपाचे नियमित दोन ते तीन थेंब नाकामध्ये सोडल्यास आरोग्यास फायदेच मिळतील. पण हा उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञमंडळींचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

Ghee Benefits | sakal

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghee Benefits | sakal