मुळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Anuradha Vipat

पचनक्रिया

मुळा खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते

Benefits of Eating Radishes

 ऍसिडिटी गॅस

 मुळा ऍसिडिटी गॅस यासारख्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

Benefits of Eating Radishes

पाण्याचे प्रमाण जास्त

मुळा ही अशी फळभाजी आहे ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते.

Benefits of Eating Radishes

रोगप्रतिकारक शक्ती

मुळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते

Benefits of Eating Radishes

फ्री रेडिकल

मुळा फ्री रेडिकलमुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव करतो.

Benefits of Eating Radishes

हृदयाचे आरोग्य

मुळा हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे

Benefits of Eating Radishes

 कोलेस्टेरॉलची पातळी

कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठीही मुळा फायदेशीर आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Benefits of Eating Radishes