Diet Tips : भिजवलेले खजूर खाण्याचे असे आहेत फायदे

नमिता धुरी

रोज सकाळी भिजवलेले खजूर खाल्ल्यास अनेक आरोग्यविषयक फायदे मिळतात.

soaked dates

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

soaked dates

त्वचा निरोगी राहाते.

soaked dates

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहाते.

soaked dates

हाडे मजबूत होतात.

soaked dates

यात लोह असल्यामुळे अॅनिमिया झालेल्या रुग्णांनी भिजवलेले खजूर खावेत.

soaked dates

वजन वाढण्यास मदत होते.

soaked dates

तुम्हाला या सर्व समस्यांपासून मुक्ती हवी असेल तर भिजवलेले खजूर खाण्यास सुरुवात करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

soaked dates