jaggery : गूळ खाल्ल्याने मिळतील हे आरोग्यविषयक फायदे

नमिता धुरी

कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस अशी पोषक तत्त्वे गुळामध्ये असतात.

jaggery

दूध किंवा आल्यासोबत गूळ खाल्ल्यास हाडे बळकट होतात.

jaggery

जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यास गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होती.

jaggery

रक्तदाब नियंत्रणात राहातो.

jaggery

गुळामुळे हिमोग्लोबीन वाढते.

jaggery

पाळीच्या वेदना कमी होतात.

jaggery

घसा खवखवत असल्यास आले आणि गूळ थोडेस गरम करून खा.

jaggery

साखरेऐवजी गूळ वापरल्यास वजन कमी होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

jaggery