अनेक आजारांवर 'सूर्यफुलाच्या बिया' गुणकारी!

Aishwarya Musale

रोग प्रतिकारकशक्ती

सूर्यफुलाच्या बिया अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असतात त्यांचे सेवन केल्याने रोग प्रतिकारकशक्ती वाढते. 

मधुमेह

मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांसाठी सूर्यफुलाच्या बिया उपयुक्त ठरतात कारण त्यामुळे रक्तातली साखरेची पातळी कमी राहते.

मेंदूचे आरोग्य

सूर्यफूलमध्ये व्हिटॅमिन बी असते त्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहते. स्मरणशक्ती वाढते. 

केस गळण्याची समस्या

सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे केस गळण्याची समस्या कमी होते आणि केसांचे आरोग्य चांगले राहते.

सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेले पोषक घटक रोगांच्या संसर्गापासून आपले संरक्षण करते. 

त्वचेसाठी फायदेशीर

सूर्यफुलाच्या बिया त्वचेसाठी फायदेशीर मानल्या जातात , त्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे दूर होतात.

स्ट्रोकचा धोका

सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेले पोषक तत्व स्ट्रोकचा धोका कमी करतात आणि हृदयाचे कार्य सुरळीत चालते.

उच्च रक्तदाबाची समस्या

उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी सूर्यफुलाच्या बियांचे सेवन करणे महत्वाचे आहे.

बदाम खाणं फायद्याचं, मात्र प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर होईल नुकसान...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.