सकाळ डिजिटल टीम
उन्हाळ्यातील कडक उन्हामुळे चक्कर येणे सुरू होते तर कधी उन्हामुळे उलट्या होणे, घबराट होणे अशा समस्या उद्भवतात.
अशा परिस्थितीत शरीराला थंडावा देणाऱ्या आणि उष्माघातापासून संरक्षण करणाऱ्या गोष्टीचा वापर केला पाहिजे.
या बिया पाण्यात बुडवून पिऊ शकता किंवा कोथिंबिरीचा चहा पिणे देखील फायदेशीर आहे. यामुळे शरीराला थंडावा मिळतो
तुम्ही जिरे पाणीत टाकून ते पिऊ शकता. जिरे पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात जिरे भिजत ठेवा आणि काही वेळाने गाळून हे पाणी प्या. शरीराला थंड ठेवण्यासाठी प्रभावी ठरतात
वेलचीचे दाणे पचन, छातीत जळजळ, शरीराला आराम देण्यासाठी आणि मळमळ होत असताना खाल्ल्या जातात. वेलचीमुळे शरीराला थंडावा जाणवतो.
औषधी गुणधर्मांनी युक्त मेथी दाणे उन्हाळ्यात खायला खूप चांगले असतात. या बिया शरीराचे तापमान जास्त वाढू देत नाहीत.
शरीराचे तापमान कमी करण्यासाठी आणि पोट थंड करण्यासाठी या बिया खाऊ शकतात.
बडीशेप खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि पोटाच्या समस्या दूर ठेवण्यास प्रभावी ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.