Aishwarya Musale
भेंडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. भेंडीची आपण सहसा भाजी करतो पण खूप कमी लोकांना माहिती असेल की भेंडीचं पाणीही शरीरासाठी तितकचं फायदेशीर असते.
भेंडीच्या पाण्यात फायबरचे प्रमाण अधिक असते.
आज आपण भेंडीचे पाणी पिल्याने काय फायदे होतात, त्याविषयी जाणून घेणार आहोत.
भेंडीचं पाणी पिल्याने रक्ताची कमी दूर होते. तुम्ही भेंडीची भाजी बनवूनही खाऊ शकता.
भेंडी खाल्याने किंवा भेंडीचं पाणी पिल्याने कँसरचा धोका कमी होतो.
भेंडीचे पाणी पिल्याने तुम्ही कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगरला कमी करू शकता.
पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासोबतच दृष्टी वाढवण्यात आणि वजन कमी करण्यातही भेंडीची खूप मदत होते.
कापलेल्या भेंडीला पाण्यात टाकून रात्रभर ठेवा. सकाळी ते पाणी प्या. भेंडीला पाण्यात तासन् तास ठेवल्याने फायदा मिळतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.