Cough And Cold : पावसाळ्यात घसा खवखवतोय? प्या या ३ झक्कास सूप!

सकाळ डिजिटल टीम

हवा बदलली की घसा धरणे, सर्दी-कफ होणे, खोकला येणे, ताप येणे इतकेच नाही तर त्वचेच्या समस्या निर्माण होतात.

Cough and Cold | esakal

पाऊस, हवेतील ओलावा आणि थंडावा यांमुळे विविध प्रकारच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे.

Cough and Cold | esakal

पावसाने राज्याच्या अनेक ठिकाणी झोडपून काढले आहे.

Cough and Cold | esakal

आपले शरीर नव्याने येणाऱ्या ऋतूशी जुळवून घेत असल्याने या सगळ्या बदलांना आपल्याला सामोरे जावे लागते.

Cough and Cold | esakal

अशावेळी घरच्या घरी काही सोपे उपाय करुन पाहिल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

Cough and Cold | esakal

आयुर्वेदीक चहा किंवा काढा

हा काढा आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो. यामुळे गारठा कमी वाटून शरीरात एकप्रकारची उष्णता निर्माण व्हायला मदत होते.

Cough and Cold | esakal

भाज्यांचे सूप

भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स असल्याने आरोग्यासाठी असे सूप घेणे अतिशय चांगले असते.

Cough and Cold | esakal

कडधान्य किंवा डाळींचे सूप

कडधान्य आणि डाळींमध्ये प्रोटीन आणि इतर घटकांचे प्रमाण चांगले असल्याने आरोग्यासाठी ते अतिशय चांगले असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough and Cold | esakal