सतत घसा खवखवतोय? झटपट आराम मिळवण्याकरता करा हे घरगुती उपाय

Aishwarya Musale

पावसाळा

पावसाळ्यत रोगांचा प्रसारही झपाट्याने होतो. यापैकी सर्वात सामान्य म्हणजे घसा खवखवणे. पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, ज्यामुळे आपण सहजपणे आजारांना बळी पडतो.

health care | sakal

घसा खवखवणे

याशिवाय वातावरणातील बदल, खराब आणि दुषित पाणी, थंडी, आर्द्रता इत्यादींमुळे पावसाळ्यात घसा खवखवण्याची शक्यताही वाढते.

health care | sakal

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्या तर त्याने घशाला लगेच आराम मिळू शकतो. दिवसातून किमान दोन वेळा तुम्ही मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करू शकता.

health care | sakal

लवंग

चहामध्ये लवंग, तुळशीची पानं, हळद मिक्स करुन ते प्या.

health care | sakal

लिंबाचा रस

लिंबाचा रस आणि मध एकत्र करून गरम पाण्यात मिसळून प्या.

health care | sakal

पाणी

पाण्यात मध व कांदा टाकून उकळा आणि गाळून ते पाणी प्या.

health care | sakal

वाफ घेणे

घसा खवखवत असल्यास वाफ घेणे फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे घशात झालेला संसर्ग कमी होण्यास मदत होते.

health care | sakal

इन्फेक्शन

खवखवणाऱ्या घशाला आराम मिळण्यासाठी गरम पाणी उपयुक्त ठरते. यामध्ये चिमूटभर हळद घातल्यास इन्फेक्शन बरे होण्यास मदत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

health care | sakal