कोणते मीठ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे? जाणून घ्या

Aishwarya Musale

मीठ

खरंतर आपल्या अन्नात मीठ फार गरजेचं आहे. मिठामुळे अन्नाची चव वाढते. 

जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक व्यक्तीने दररोज 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाणं गरजेचं आहे असं म्हटलं आहे.

अनेक प्रकारचे मीठ

मात्र, आकडेवारीनुसार, भारतीय लोक 11 ग्रॅम मिठाचा वापर करताना दिसतात. हे प्रमाण फार जास्त आहे. खरंतर बाजारात अनेक प्रकारचे मीठ उपलब्ध आहे.

आरोग्य

मात्र, येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की. कोणते मीठ खाणे तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

सामान्य मीठ

प्रत्येक घरात सामान्य मीठ आढळते. सामान्य मीठाची खास गोष्ट म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारचा अशुद्ध कण नसतो. 

सैंधव मीठ

सैंधव मीठ हे एक प्रकारचं खनिज आहे. याचं सेवन केल्यास अन्न कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता आरोग्यदायी ठरतं. 

काळे मीठ

अनेक प्रकारचे मसाले आणि झाडाची साल काळे मीठ तयार करण्यासाठी वापरली जातात. पोट फुगणे, आम्लपित्त आणि पोटदुखी यांपासून आराम देण्यासाठी काळे मीठ खूप फायदेशीर आहे.

सोडियम

आरोग्य तज्ज्ञांच्या मते कमी सोडियम असलेले मीठ जास्त फायदेशीर असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.