Health : ही कामे केल्यानंतर लगेच आंघोळ करण्याची चूक कधीच करू नका

नमिता धुरी

काही लोकांना सतत आंघोळ करण्याची सवय असते. मात्र काही कामे केल्यानंतर त्वरीत आंघोळ करण्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.

bathing

जेवल्यानंतर लगेच आंघोळ केल्यास पचनक्रिया बिघडते व गॅस, डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवतात.

bathing

वर्कआऊट केल्यानंतर लगेच आंघोळ केल्यास रक्ताभिसरणाचा वेग वाढतो.

bathing

झोपून उठल्यावर लगेच आंघोळ केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.

bathing

उन्हात फिरून आल्यानंतर त्वरीत आंघोळ केल्यास ताप येऊ शकतो.

bathing

चहा, कॉफी यांसारख्या गरम पदार्थांचे सेवन केल्यानंतरही आंघोळ करू नये.

bathing

व्यायाम केल्यानंतरही तासभर आंघोळ करू नये.

bathing

ही कामे केल्यानंतर त्वरीत आंघोळ केल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

bathing