तुम्हालाही प्रवासात मळमळ, उलट्या होतात का? मग फॉलो करा या टिप्स

Aishwarya Musale

मोशन सिकनेस

कारमधून प्रवास करताना अनेकांना उलट्या होऊ लागतात. यामुळे संपूर्ण प्रवासाची मजाच बिघडते. गाडीत बसल्यावर उलट्या होणे याला मोशन सिकनेस म्हणतात.

vomiting | sakal

सोपे उपाय

अशा वेळी काही सोपे उपाय केले तर तुम्हाला मोठी मदत होऊ शकते.त्याकरता फाॅलो करा हे काही सोपे उपाय.

vomiting | sakal

पुढच्या सीटवर बसा

कारमध्ये पुढच्या सीटवर बसा. तुम्हाला त्याठिकाणी आरामदायी वाटेल.

vomiting | sakal

खिडक्या उघड्या ठेवा

कारच्या खिडक्या उघड्या ठेवा. यामुळे जास्त ताजी हवा येईल. तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल.

vomiting | sakal

मोबाइल पाहणे टाळा

कारमध्ये मोबाइल पाहणे टाळा. त्याऐवजी,कारच्या खिडक्या उघड्या ठेवून जास्तीत जास्त मोकळी हवा घेण्याचा प्रयत्न करा.

vomiting | sakal

औषधे घ्या

कारमध्ये उलट्या टाळण्यासाठी औषधे घ्या, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्या.

vomiting | sakal

काळी मिरी

प्रवासात काळी मिरी आणि लवंग चोखत राहा.

vomiting | sakal

आल

आल हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. प्रवासादरम्यान आले खाल्यास तुम्हाला आराम मिळू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

vomiting | sakal