Health Tips : रात्री दूधासोबत खजूर खाल्ल्याने वाढते लैंगिक क्षमता

सकाळ डिजिटल टीम

लैंगिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी हे पदार्थ खूप मदत करतात. फक्त ते कधी आणि कसे खावेत हे समजून घ्यावे, असं तज्ज्ञ सांगतात.

dates and milk | esakal

मते, दूध आणि खजूर यांचे एकत्र सेवन केल्यास शरीराला ताकद मिळते आणि अनेक आजार दूर होतात. हाडं आणि स्नायू बजबूत होतात.

Muscles strength | esakal

खजूर तुम्ही ओट्स, लाडू, शिरा या स्वरूपात खाऊ शकतात. हे मिश्रण तुम्हाला ऊर्जा आणि ताकद देते.

Energetic | esakal

खजूरात लोह असतं. दूधात खजूर मिक्स करून खाल्ले तर रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते.

Anemia | esakal

खजूरमधील फायबर लवचिक पचन आणि निरोगी आतड्यांसंबंधी हालचालींना मदत करते. पचन देखील सुधारण्यास मदत होते.

Digestion | esakal

दूध आणि खजूर यांचे मिश्रण तुमची स्मरणशक्ती सुधारू शकते. याचे कारण असे की त्यात व्हिटॅमिन बी 6 असते, जे तुमच्या संपूर्ण मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

brain strength | esakal

हाडांची घनता वाढवून, हे पेय सांधेदुखी कमी करण्यास मदत करू शकते. या व्यतिरिक्त, हे मिश्रण वजन वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Knee pain | esakal