Perfect Figure साठी वयानुसार किती कॅलरीज खायला हव्यात?

सकाळ डिजिटल टीम

तुमच्या शरीराला उंची आणि वयानुसार कॅलरीजची आवश्यकता असते.

Health Tips | esakal

वजन नियंत्रणात राहण्यासाठी दिवसभरात किती कॅलरीज खातात हे महत्वाचे असते.

Health Tips | esakal

वजन वाढणे, कमी करणे किंवा नियंत्रीत ठेवणे या तिन्ही कारणांसाठी कॅलरीज सेवन किती हे महत्वाचे असते.

Health Tips | esakal

कहींना वाटते वजन कमी करायचे म्हणजे काहीच न खाणे, तर वाढवण्यासाठी खूप खाणे आवश्यक असते. पण तसं नसते.

Health Tips | esakal

आपण वयानुसार आणि उंचीनुसार किती कॅलरीज घ्यायला हव्यात बघुया.

Health Tips | esakal

महिलांसाठी

Health Tips | esakal

पुरुषांसाठी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Tips | esakal