सूंठ पावडर मिक्स करून दूध पिण्याचे फायदे

Harshada Shirsekar

आरोग्यास लाभदायक

सूंठ पावडरमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स तर दुधामध्ये शरीरास पोषक असणारे कम्पाउंड्स असतात. हे दोन्ही घटक निरोगी आरोग्यासाठी चांगले मानले जातात.

dry ginger benefits | sakal

फायदे

सूंठ पावडर मिक्स करून दूध पिण्याचे फायदे जाणून घेऊया.

dry ginger benefits | sakal

वेदना व सूज होते कमी

सूंठ पावडरमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. म्हणून सूंठ पावडर मिक्स करून दूध प्यायल्यास शारीरिक वेदना व शरीरावरील सूज कमी होण्यास मदत मिळू शकते.

dry ginger benefits | sakal

अपचनाची समस्या होते दूर

सूंठयुक्त दूध प्यायल्यास पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते.गॅस, अपचनाची समस्या दूर होऊ शकते.

dry ginger benefits | sakal

सर्दी खोकला होतो कमी

सर्दी-खोकल्याच्या समस्येपासून सुटका हवी असल्यास सूंठ पावडर मिक्स करून दूध प्यावे.

dry ginger benefits | sakal

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

सूंठ पावडरमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.

dry ginger benefits | sakal

मधुमेहाची समस्या होते नियंत्रित

सूंठयुक्त दूध प्यायल्यास शरीराची रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते.

dry ginger benefits | sakal

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

dry ginger benefits | sakal