महिनाभर रोज खा भिजवलेले 5 मनुके, मिळतील हे जबरदस्त फायदे

Harshada Shirsekar

आरोग्यास पोषक

मनुके आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असतात. 

soaked raisins benefits | sakal

पोषणतत्त्वांचा साठा

योग्य प्रमाणात मनुक्यांचे सेवन केल्यास आरोग्यास पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. 

soaked raisins benefits | sakal

मनुक्यांच्या सेवनाचे फायदे

नियमित भिजवलेल्या पाच मनुक्यांचे सेवन केल्यास आरोग्यास कोणकोणते लाभ मिळतात, जाणून घेऊया सविस्तर..

soaked raisins benefits | sakal

आरोग्यवर्धक लाभ

मनुक्यांमध्ये प्रोटीन, फायबर, लोह, पोटॅशिअम, कॉपर आणि व्हिटॅमिन बी ६ आणि मॅग्नीज यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश असतो. 

soaked raisins benefits | sakal

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

नियमित केवळ पाच भिजवलेले मनुके खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. यातील प्रोनोलिक फायटोन्युट्रिएंट्सच्या गुणामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

soaked raisins benefits | sakal

डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक

मनुक्यांमध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन हे गुण असतात. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.

soaked raisins benefits | sakal

त्वचेसाठी लाभदायक 

मनुक्यांमध्ये फिनोल नावाचे  अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप असते. यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते.  

soaked raisins benefits | sakal

केसांचे आरोग्य

मनुक्यांमध्ये पोटॅशिअम, अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी व लोह यासारख्या गुणधर्म असतात. ज्यामुळे केस मुळासह मजबूत होण्यास मदत मिळते. 

soaked raisins benefits | sakal

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

soaked raisins benefits | sakal