संत्रे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Harshada Shirsekar

संत्रे

'व्हिटॅमिन सी'सह अन्य पोषणतत्त्वांचा उत्तम स्त्रोत म्हणजे संत्रे. नियमित या फळाचे सेवन केल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळतील.

Benefits of eating oranges | sakal

आरोग्यदायी फायदे

नियमित संत्रे खाल्ल्याने आरोग्यास मिळणारे फायदे जाणून घेऊया सविस्तर.

Benefits of eating oranges | sakal

चमकदार त्वचा

संत्र्याच्या सेवनामुळे त्वचेच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणात लाभ मिळतात. यातील व्हिटॅमिन सी पोषणतत्त्वामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो येतो.

Benefits of eating oranges | sakal

दृष्टी सुधारते

डाएटमध्ये संत्रे या फळाचे समावेश केल्यास डोळ्यांच्या आरोग्यास फायदे मिळतात. दृष्टी सुधारते तसंच डोळ्यांशी संबंधित सर्व समस्या देखील कमी होण्यास मदत मिळू शकते.

Benefits of eating oranges | sakal

रोगप्रतिकारक शक्ती

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. तसेच कित्येक आजारांपासूनही आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत मिळते.

Benefits of eating oranges | sakal

रक्तदाबाची समस्या

रक्तदाबाची समस्या असणाऱ्या रुग्णांनी डाएटमध्ये संत्र्याचा समावेश नक्की करावा.  कारण यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात येण्यास मदत मिळू शकते.

Benefits of eating oranges | sakal

केसांचे आरोग्य

संत्र्याच्या सेवनामुळे त्वचेसह केसांच्या आरोग्यासही लाभ मिळतात. यातील पोषणतत्त्व केसांच्या वाढीस पोषक आहेत.

Benefits of eating oranges | sakal

पोटाच्या समस्या

संत्र्यातील पोषणतत्त्वामुळे पचनाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

Benefits of eating oranges | sakal

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Benefits of eating oranges | sakal