रोज खा 4 मखाणे, मिळतील जबरदस्त आरोग्यदायी फायदे

Harshada Shirsekar

कॅल्शिअमचा स्त्रोत

कॅल्शिअमचा उत्तम स्त्रोत म्हणजे मखाणे. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते.

makhana benefits | sakal

वेटलॉससाठी फायदेशीर

वजन कमी करण्यासाठी बहुतांश जण डाएटमध्ये मखाण्याचा समावेश करतात. कारण यामध्ये फॅट्सचे प्रमाण कमी आणि फायबर-प्रोटीनचे प्रमाणात जास्त असते.

makhana benefits | sakal

रक्तातील शर्करा होते नियंत्रित

मखाण्याच्या सेवनामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. यामुळे इंसुलिन देखील वाढते. मधुमेहग्रस्त आपल्या डाएटमध्ये मखाण्याचा समावेश करू शकतात.

makhana benefits | sakal

यकृत-हृदय

यकृत आणि हृदयाच्या आरोग्यासाठी मखाणे लाभदायक आहेत. 

makhana benefits | sakal

गर्भवती महिला

गर्भवती महिलांनी मखाण्याचे सेवन करणं फायदेशीर ठरू शकते. पण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मखाण्यांचा डाएटमध्ये समावेश करावा.

makhana benefits | sakal

हाडे होतात मजबूत 

चाळिशीनंतर महिलांमध्ये हाडे कमकुवत होण्याची समस्या निर्माण होते. ही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी डाएटमध्ये मखाण्यांचा समावेश करावा.  

makhana benefits | sakal

त्वचेसाठी लाभदायक

मखाण्यामध्ये त्वचेसाठी लाभदायक गुणधर्म असतात. यामध्य अँटी-ऑक्सिडेंट्स आणि अँटी-एजिंग गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.

makhana benefits | sakal

अँटी- एजिंग

मखाण्यामध्ये अंटी-एजिंगचे गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात.

makhana benefits | sakal

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

makhana benefits | sakal