शरीरात रक्ताचं प्रमाण कमी आहे? मग, 'हे' घरगुती उपाय जरुर करा

सकाळ डिजिटल टीम

घरगुती उपाय

आपल्या शरीरात रक्ताचं प्रमाण कमी असल्यास अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. मात्र, आता काही घरगुती उपायांचा वापर केल्यास रक्तवाढ होऊ शकते.

Health Tips

सफरचंदाचा ज्यूस

दररोज एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस घ्यावा. एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस घेताना त्यामध्ये थोडा बीटचा रस आणि मध टाकावे. यात लोहतत्त्व असतं.

Health Tips

शेंगदाणे खा

शेंगदाणे हा घटक रक्तवाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. शेंगदाणे आणि गूळ चावून खाल्यामुळे रक्तवाढ होते.

Health Tips

अंकुरित धान्याचे सेवन करा

अंकुरित धान्य हेही रक्तवाढीसाठी उत्तम आहे. जेव्हा-जेव्हा शक्य असेल, तेव्हा अंकुरित धान्याचे सेवन करा.

Health Tips

आहारात टोमॅटोचा वापर करा

आपल्या आहारात टोमॅटोचा वापर अधिक प्रमाणात करा. टोमॅटोत व्हिटॅमिन सीचे आणि लायकोपीनचे प्रमाण जास्त असते.

Health Tips

मीठ-लसणाचे सेवन आवश्यक

मीठ आणि लसणाचे सेवन नियमित करा. यामुळे हिमोग्लोबीन वाढते. (टीप : हे उपाय करत असताना डाॅक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Tips