Breakfast : नाश्त्यात ट्राय करा 'हे' एकापेक्षा एक भारी हेल्दी डिशेस

सकाळ डिजिटल टीम

इडली

फेमस साउथ इंडिअन डिश इडली हे सकाळी नाश्त्यासाठी खूप हेल्दी आहे.

Healthy Breakfast | esakal

मिक्स डाळीचे आप्पे

आप्पेसुद्धा सकाळी नाश्त्यात खाण्यास उत्तम पर्याय आहे.

Healthy Breakfast | esakal

मसाला डोसा

मसाला डोसा हा हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून बेस्ट ऑप्शन आहे.

Healthy Breakfast | esakal

उत्तपा

जर तुम्हाल पौष्टीक असा नाश्ता करायचा असेल तर उत्तपा सुद्धा बेस्ट पर्याय आहे.

Healthy Breakfast | esakal

मेदू वडा

मेदू वडाही हेल्दी आणि पोष्टीक डिश आहे.

Healthy Breakfast | esakal

रव्याचा उपमा

रव्याचा उपमा किंवा उप्पीटसुद्धा सकाळी नाश्त्यासाठी हेल्दी आहे.

Healthy Breakfast | esakal

शेवयांचा उपमा

शेवयांचा उपमा सुद्धा खूप हेल्दी असतो.

Healthy Breakfast | esakal

मेथीचे पराठे

याशिवाय तुम्हाला पराठे खायचे असतील तर मेथीचे पराठे नाश्त्यात बिनधास्त धा

Healthy Breakfast | esakal

फ्रुट सॅलेड

याशिवाय तुम्ही फ्रुट सॅलेडही सकाळी नाश्त्यात खाऊ शकता.

Healthy Breakfast | esakal

अंडा चीझ पराठा

जर तुम्ही दररोज नुसतीच अंडी खाऊन कंटाळा असाल तर तुम्ही अंड्याचा चीझ टाकून पराठाही करू शकता.

Healthy Breakfast | esakal

पोहे

आठवड्यातून एखाद्या वेळेस पोहेही तुम्ही नाश्त्यात ट्राय करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Healthy Breakfast | esakal