Dates: पुरुषांनी खजूर का खावे? फायदे वाचाल तर अवाक् व्हाल

सकाळ डिजिटल टीम

खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत पण पुरुषांसाठी खजूर वरदानापेक्षा कमी नाहीत.

खजूरमध्ये पोषक घटक असतात ज्यामुळे पुरुषांमध्ये शारीरिक शक्ती वाढते.

खजूर खाल्याने पचन संस्था सुधारते. आणि पोटाच्या समस्येपासून दूर राहता.

खजूरमध्ये असेलेले व्हिटॅमिन बी आणि कोलीन मेंदूची कार्यक्षमता वाढवते आणि त्यामुळे स्मरणशक्ती मजबूत होते.

खजूरमध्ये असलेले एस्ट्रोडिओल आणि फ्लेव्होनॉइड्स पुरुषांचा स्पर्म काऊंट वाढविण्यास मदत करतात.

खजुराच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.

त्यामुळे पुरुषांनी खजूर आवर्जून खावे असा सल्ला देतात.

पुरुषांनी खजूर सेवन रात्री दुधासोबत करावे किंवा खजूर दुधात उकळूनही पिऊ शकता.

खजूर रात्री पाण्यात भिजवूनही ठेवून सकाळी रिकाम्या पोटी सेवन करू शकता.

दुपारी सलादमध्ये मिसळूनही खजूर खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.