हेमा मालिनीने लाँच केले गुलजार यांचे चरित्र 'गुलजार साब- हजार राहें मुड़के देखीं'

Anuradha Vipat

गुलजार यांचे अधिकृत चरित्र

दिग्गज चित्रपट निर्माते, गीतकार आणि कवी गुलजार यांचे अधिकृत चरित्र 'गुलजार साब: हजार राहें मुड़के के देखीं' या चित्रपटाचे लोकार्पण वेदा कुणबा थिएटर, सिंटा टॉवर, अंधेरी पश्चिम मुंबई येथे करण्यात आले.

Hema Malini Launches Gulzar's Biography

प्रकाशन समूहाने...

हे पुस्तक राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक यतींद्र मिश्रा यांनी लिहिले असून वाणी प्रकाशन समूहाने प्रकाशित केले आहे.

Hema Malini Launches Gulzar's Biography

15 वर्षांचे संभाषण

स्वर्ण कमल पुरस्कार विजेते, कवी, लेखक आणि संगीत अभ्यासक यतींद्र मिश्रा यांनी पुस्तकात गुलजार यांच्यासोबतचे 15 वर्षांचे संभाषण संकलित केले आहे.

Hema Malini Launches Gulzar's Biography

प्रमुख पाहुण्या

गुलजार यांच्या चरित्र पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला खासदार अभिनेत्री हेमा मालिनी प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या.

Hema Malini Launches Gulzar's Biography

विशेष अतिथी म्हणून उपस्थित

तसेच साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक व कवी शीन काफ निजाम हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

Hema Malini Launches Gulzar's Biography

पापाराझीसाठी पोज दिल्यानंतर...

कार्यक्रमाचे संचालन युनूस खान यांनी केले. हेमा मालिनी कार्यक्रमात पोहोचताच चाहत्यांच्या गर्दीने त्यांना घेरले. पापाराझीसाठी पोज दिल्यानंतर ती स्टेजकडे गेली

Hema Malini Launches Gulzar's Biography

आलिशान जीवन जगतो हृतिक रोशन , जाणून घ्या नेट वर्थ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hrithik Roshan birthday