Hemangi Kavi: 'हा टॉप आणि स्कर्ट तेवढा कुठून घेतला सांगशील?'..

प्रणाली मोरे

हेमांगी कवीनं पांढरा टी-शर्ट आणि निळ्या स्कर्ट मध्ये काही फोटो शेअर केले आहेत.

Hemangi Kavi | Esakal

हे फोटो पाहून अनेक कमेंट्स त्यावर वाचायला मिळत आहेत.

Hemangi Kavi | Esakal

नेहमीप्रमाणे हेमांगीच्या डोळ्यांची प्रशंसा केल्यावर एका चाहत्यानं एक भन्नाट सवाल केलाय.

Hemangi Kavi | Esakal

एका चाहत्यानं हेमांगीला थेट विचारलं, 'मॅडम हा टॉप आणि हा स्कर्ट तेवढा कुठून घेतलाय सांगाल?'

Hemangi Kavi | Esakal

हेमांगी नेहमीच सोशल मीडियावर तिच्या पोस्ट शेअर करताना सक्रिय दिसते.

Hemangi Kavi | Esakal

सामाजिक-राजकीय मुद्द्यांवरच्या तिच्या पोस्ट खळबळ उडवून देतात.

Hemangi Kavi | Esakal

हेमांगीनं मागे ईसकाळला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, 'मी बंडखोर आहे आणि माझा तो स्वभाव माझ्या पोस्टमधून व्यक्त होतो'.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemangi Kavi | Esakal