हेमांगी दिसणार हिंदी मालिकेत

Anuradha Vipat

हिंदी मालिकेत दिसणार

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री हेमांगी कवी एका हिंदी मालिकेत दिसत आहे

Hemangi kavi Hindi serial

या मालिकेचं नाव

‘कैसे मुझे तुम मिल गयी असं या मालिकेचं नाव आहे

Hemangi kavi Hindi serial

अकरा वर्षांनंतर

अकरा वर्षांनंतर ती हिंदी मालिका करत आहे.

Hemangi kavi Hindi serial

आईच्या भूमिकेत

या मालिकेत पहिल्यांदाच ती आईच्या भूमिकेत दिसत असून, त्यात तिचं नाव शांती आहे

Hemangi kavi Hindi serial

झी टीव्हीवर पाहता येणार

हेमांगीची ही मालिका २७ नोव्हेंबरपासून रात्री १० वाजता झी टीव्हीवर पाहता येणार आहे.

Hemangi kavi Hindi serial

पोस्टवर कमेंट

तिच्या या पोस्टवर कमेंट करत अनेक चाहते तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत.

Hemangi kavi Hindi serial

हिंदी मालिकेत काम

हेमांगी कवीने याआधी अनेक मराठी आणि हिंदी मालिकेत काम केले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemangi kavi Hindi serial