ही आहेत राजधानी दिल्लीतील काही झपाटलेली ठिकाणे

Anuradha Vipat

दिल्लीमधील कँटोनमेंट परिसर

दिल्लीमधील कँटोनमेंट परिसरात अनेक लोकांना चित्रविचित्र अनुभव आल्याचे बोलले जाते

haunted places in capital Delhi

स्त्रीचा अपघाती मृत्यू

या भागामध्ये एका स्त्रीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर तिचे अस्तित्व आजतागायत अनेक लोकांना जाणविले आहे.

haunted places in capital Delhi

कमाली मशीद

दिल्लीमधील मेहरोली भागामध्ये असलेली जमाली कमाली मशीद ही देखील झपाटलेली वास्तू समजली जाते

haunted places in capital Delhi

मेट्रो स्टेशन

दिल्लीमधील द्वारका भागाच्या सेक्टर ९ मध्ये असलेल्या मेट्रो स्टेशनजवळही अनेकांना चित्रविचित्र अनुभव आलेले आहेत

haunted places in capital Delhi

खूनी नदी

असे म्हणतात, की या नदीच्या पाण्यामध्ये काहीतरी अद्भुत शक्ती आहे, ज्यामुळे या नदीमध्ये पोहोण्यास गेलेल्या व्यक्ती त्या नदीतून बाहेर येऊ शकत नाहीत, आणि त्यांचे पुढे काय झाले, याचा ही थांगपत्ता लागत नाही

haunted places in capital Delhi

संजय वन

संजय वन हा वनराईचा भाग आहे. या परीसारामध्ये अनेक सुफी संतांच्या मजार असून, इथे लहान मुलांचे रडण्याचे, ओरडण्याचे आवाज ऐकू येतात असे लोकांचे म्हणणे आहे

haunted places in capital Delhi

डिस्क्लेमर

सदर लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समुह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

haunted places in capital Delhi