पावसाळ्यात हेल्दी राहण्यासाठी या आहेत काही सोप्या टिप्स

Anuradha Vipat

घरच्या घरी व्यायाम

पावसाळ्यात फिट राहण्यासाठी घरच्या घरी कसा व्यायाम करावा याच्या काही टिप्स पाहूयात

simple tips to stay health

झुंबा क्लासेस

ऑनलाइन झुंबा क्लासेस, डान्स क्लासेस, योगासने, विविध फिटनेस अ‍ॅप्सचा वापर करा

simple tips to stay health

ट्रॅम्पोलिनचा वापर

तुमच्याकडे मोठी जागा असल्यास, तुम्ही ट्रेडमिल, स्टॅटिक सायकल किंवा ट्रॅम्पोलिनचा वापर करू शकता.

simple tips to stay health

बिल्डिंगच्या पायऱ्या

बिल्डिंगच्या पायऱ्याच्या चढणे उतरणे किंवा स्टेपर वापरून हा व्यायाम करु शकता

simple tips to stay health

जिम

जिम किंवा कोणत्याही इनडोअर वर्कआउट स्टुडिओमध्ये सामील होऊ शकता 

simple tips to stay health

कमी-कॅलरीज असलेले द्रवपदार्थ

कमी-कॅलरीज असलेले द्रवपदार्थ जसे की नारळ पाणी, लिंबू पाणी, ताक, सूप, ज्यूस यांचे सेवन करावे

simple tips to stay health

डिस्क्लेमर

सदर लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समुह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

simple tips to stay health