हे आहेत विश्वचषकाच्या इतिहासातील टॉप क्षेत्ररक्षक

Anuradha Vipat

विश्वचषक

विश्वचषक 2023 सुरु झाला आहे

top fielders in World Cup

टॉप पाच क्षेत्ररक्षक

आज आपण विश्वचषकाच्या इतिहासातील टॉप पाच क्षेत्ररक्षक कोणते आहेत हे पाहणार आहोत

top fielders in World Cup

सनथ जयसूर्या

विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.

top fielders in World Cup

रिकी पॉटिंग

विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये अॉस्ट्रेलियाचा माजी कर्नधार रिकी पॉटिंगचं नाव यादित पहिल्या नंबरवर येत

top fielders in World Cup

इंग्लंडचा जो रुट

विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये इंग्लंडच्या जो रुटचं नाव यादित दुसऱ्या नंबरवर येत

top fielders in World Cup

वेस्ट इंडजसचा ग्रिस गेल

विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये वेस्ट इंडजसच्या ग्रिस गेलचं नाव यादित चौथ्या नंबरवर येत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

top fielders in World Cup