Hibiscus Flower : जास्वंदाचं फूल वाढवेल तुमच्या त्वचेचं सौंदर्य

साक्षी राऊत

मार्केटमधील प्रोडक्टपेक्षा उत्तम जास्वंद

बाजारात असलेले प्रोडक्ट महागडे असण्याबरोबरच त्याने चेहऱ्याला नुकसानही पोहोचू शकतं. मात्र जास्वंदाच्या फुलात नैसर्गिक तत्व असतात जे तुमच्या त्वचेचे सौंदर्य वाढवतात.

Hibiscus Flower Benefits

स्किनला होतील फायदे

जास्वंदाचं फूल स्कीनसाठी फार फायदेदायी असते. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.

Hibiscus Flower Benefits

तुमची स्कीन ग्लो करेल

ज्वास्वंदाचे फूल चेहऱ्याचा ग्लो वाढवतात.

Hibiscus Flower Benefits

पिंपल्सची समस्या दूर होते

ज्वास्वंदाचा फेस पॅक चेहऱ्याला लावल्याने पिंपल्सची समस्या दूर होते.

Hibiscus Flower Benefits

ड्राय स्कीनची समस्या दूर होते

जास्वंदाच्या पाकळ्यांत म्युसिलेनची मात्रा अधिक असते. त्यामुळे ते चेहऱ्याला लावल्याने स्कीन मॉश्चराइज होते. याने ड्रायनेसही दूर होतो.

Hibiscus Flower Benefits

सनबर्नपासून वाचवते

स्किनला हानिकारक यूव्ही रेजपासून वाचवण्यासाठी जास्वंदाचे फूल फायदेदायी ठरते. यात अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात.

Hibiscus Flower Benefits

अँटीएजिंग गुणधर्म जास्त असतात

यात अँटीएजिंग गुणधर्म असतात. या फुलांनी बनलेला फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने वाढतं वय दिसून येत नाही.

Hibiscus Flower Benefits

स्कीन क्लिन होते

ज्वासंदाच्या फुलांत असलेले जेंटल अॅसिड त्वचेला एक्सफोलिएट करते. हे लावल्याने त्वाचा साफ आणि मुलायम होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hibiscus Flower Benefits