High BP चा त्रास असल्यास किती प्रमाणात मीठ खावे?

साक्षी राऊत

मीठाचे योग्य प्रमाण

तुमच ब्लड प्रेशर हाय असल्यास कमी मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र रूग्णांमध्ये मीठाच्या प्रमाणाबाबत संभ्रम असतो. मात्र आज आपण या स्थिती मीठ खाण्याचं योग्य प्रमाण जाणून घेऊया.

High BP

हाय ब्लड प्रेशरमध्ये किती मीठ खाल?

जर तुम्हाला हाय बीपीचा त्रास असेल तर तुम्ही फार कमी प्रमाणात मीठाचे सेवन केले पाहिजे. कारण असामान्य प्रमाणात मीठ खाल्ल्यास बीपीच्या लक्षणांत आणखी वाढ होऊ शकते.

High BP

मीठाचे प्रमाण

तुम्ही हाय बीपीचे रूग्ण असाल तर तुम्हाला १.५ ग्रॅम मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. यापेक्षा जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास तुमचे प्रमाण वाढू शकते.

High BP

कुठल्या मीठाचे सेवन करावे

हेल्थ एक्सपर्टच्या मते, हाय बीपीमध्ये रॉक सॉल्ट खाणे लाभदायी मानले जाते. यात पोटॅशियम असतं. ते सोडियम बॅलेंस ठेवत हाय ब्लड प्रेशर वाढण्यापासून रोखते.

High BP

जास्त मीठ खाल्ल्यास...

एक्सपर्टच्या मते निरोगी राहायचे असेल तर एका दिवसात ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. तुम्ही यापेक्षा जास्त मिठाचे सेवन केल्यास तुमचे बीपी वाढू शकते.

High BP

वॉटर रिटेंशनचा धोका

जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील सोडियमची मात्रा वाढून तुम्हाला वॉटर रिटेंशन होऊ शकतं. ज्यामुळे शरीरावर सूजन येण्याबरोबरच त्यांचं वजनही वाढू शकतं.

High BP

सोडियम कमी कसे कराल?

शरीरातील सोडियम कमी करणे फार सोपे आहे. त्यासाठी तुम्ही प्रोसेस्ड फूड, तळलेले, भाजलेले पदार्थ खाणे टाळा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High BP