Part Time Jobs : पार्ट टाइम जॉबमध्ये तगडी सॅलरी हवीय? वाचा हे ऑप्शन्स

साक्षी राऊत

पार्ट टाइम जॉबमध्ये चांगली सॅलरी हवी असेल तर हे ऑप्शन्स तुमची मदत करतील.

Part Time Jobs

कॉपी एडिटर किंवा रायटरला प्रूफरीडिंगचं काम करायचं असतं. भाषेवर तुमचं प्रभुत्व असेल तर तुमच्यासाठी हा जॉब बेस्ट ठरेल.

Part Time Jobs

तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर तुम्ही यात पार्ट टाइम चांगली कमाई करू शकता. फोटोग्राफीसोबत तुम्हाला ग्राफिक डिझाइन आणि फोटोग्राफी येत असेल तर तुम्ही चांगले पैसे कमावू शकता.

Part Time Jobs

सॉफ्टवेअर डेव्हलपर - या फिल्डमध्ये वेबसाइट डेवलप किंवा अपडेट करणे किंवा नवीन अॅप तयार करण्यासंबंधित काम सहज मिळतं. या पार्ट टाइम नोकरीत तुम्ही प्रत्येक तासाला हजार ते दीज हजार कमावू शकता.

Part Time Jobs

ऑनलाइन कम्यूनिकेशन असोसिएट - या फिल्डमध्ये वेब कंटेंट अपडेट करण्यापासून ते सोशल मीडिया बघण्यापर्यंत काम करायचं असतं. या फिल्डमध्ये तुम्हाला ५०० ते १००० रुपये तासाला कमावता येतील.

Part Time Jobs

साइन लँग्वेज इंटरप्रिटर - साइन लँग्वेज, पार्ट टाइम फ्रीलांस जॉबसाठी चांगलं ऑप्शन आहे. यातून तुम्ही फक्त कोणाची मदतच नाही तर चांगली कमाई देखील करू शकता.

Part Time Jobs

बायलिंग्वल लीगल असिस्टंट - जर तुम्हाला विविध भाषेचे विशेष ज्ञान असेल आणि तुम्हाला कायदे समजत असेल तर कुठलाही प्रोजेक्ट मिळवून तुम्ही त्यावर काम करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Part Time Jobs