हिमाचलमध्ये काँग्रेसचं सरकार संकटात, २४ तासांत काय घडलं?

Amit Ujagare (अमित उजागरे)

हिमाचल प्रदेशात काँग्रेसचं सरकार संकटात आलं आहे.

Himachal Pradesh Political Crisis

गेल्या चोवीस तासांत घडलेल्या राजकीय घडमोडींमुळं सरकार कोसळणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Himachal Pradesh Political Crisis

जाणून घेऊयात गेल्या चोवीस तासांत नेमकं काय घडलंय?

Himachal Pradesh Political Crisis

काल मंगळवारी राज्यसभा निवडणूक पार पडली यामध्ये हिमाचलमधून काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव झाला.

Himachal Pradesh Political Crisis

काँग्रेसकडं विधानसभेत पुरेसं संख्याबळ असतानाही त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला.

Himachal Pradesh Political Crisis

राज्यसभा निवडणुकीत आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यानं अर्थात भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यांनं सिंघवी पराभूत झाले.

Himachal Pradesh Political Crisis

यानंतर आज सकाळी भाजप नेते आणि विरोधीपक्ष नेत्यांनी भाजपच्या आमदारांसह राज्यपालांची भेट घेतली.

Himachal Pradesh Political Crisis

या भेटीत त्यांनी राज्य सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याची विनंती केली.

Himachal Pradesh Political Crisis

यामुळं भाजप हिमाचलमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली करत असल्याचं स्पष्ट झालं.

Himachal Pradesh Political Crisis

दरम्यान, क्रॉस वोटिंग करणारे काँग्रेस आमदार विक्रमादित्य सिंह यांनी आपला राजीनामा दिला तसेच इतर आमदारांनी आपण उघडपणे भाजपच्या बाजूनं असल्याचं म्हटलं.

Himachal Pradesh Political Crisis

आमदारांनी मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सिख्खू यांच्यावर विश्वास नसल्याचं म्हटल्यानं मुख्यमंत्री सिख्खू यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरु झाली.

Himachal Pradesh Political Crisis

यानंतर काँग्रेसचं सरकार वाचवण्यासाठी हायकमांडनं काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार यांना हिमाचलकडं पाचारण केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Himachal Pradesh Political Crisis