कोणी इतकं सुंदर कस असू शकते; हिना खानचे फोटो बघाच

सकाळ डिजिटल टीम

छोट्या पडद्यावरील मोठी अभिनेत्री हिना खानने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.

नुकतेच शेअर केलेले फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत.

फोटोंमध्ये हिना खान खुपच सुंदर दिसत आहे.

हिना खान ब्लॅक ड्रेसमध्ये अप्सरासारखी दिसत आहे.

हिना खानची स्टाईल पाहून चाहते प्रशंसा करताना दिसत आहेत.

हिना खानने कॅमेऱ्यासमोर सुंदर पोझ दिले.

हिना खानने अनेक टीव्ही शो, रिॲलिटी शो, म्युझिक व्हिडिओ, वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सोशल मीडियावर हिना खान कधी पारंपरिक लूक, कधी ग्लॅमरस स्टाईल तर कधी बोल्ड अवतारात दिसते.

फोटो शेअर करताना हिना खानने ‘जादू आप में है बेबी’ असे कॅप्शन दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.