ताजा ताजा कली खिली है! हम उस के दीवाने है Hina Khan

Vaishali Patil

आज ईदचा सण आहे. टीव्ही स्टार्स या फेस्टिव्हलचा खास आनंद घेत आहेत.

Hina Khan

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री हिना खान काश्मीरची रहिवासी आहे.

Hina Khan

 तिने आपल्या गावीच ईद साजरी केली. 

Hina Khan

अभिनेत्रीने तिचे सुंदर मनाला भिडणारे फोटो शेअर केले आहेत.

Hina Khan

 सोनेरी कुर्ता-पायजमा आणि गुलाबी दुपट्ट्यात हिना खानचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे.

Hina Khan

खुल्या केसांनी आणि साध्या मेकअपने अभिनेत्रीने आपला लूक साधा ठेवला आहे. 

Hina Khan

फोटोसह हिनाने खास पद्धतीने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Hina Khan

तिने लिहिले, “काश्मीरची कळी जन्नत-ए-काश्मीरमध्ये ईद साजरी करत आहे. सर्वांना ईद मुबारक."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hina Khan