Vaishali Patil
टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री हिना खान तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिनाला लोकप्रियता मिळाली.
त्यानंतर ती सलमान खानच्या शो बिग बॉसमध्ये दिसली. या शोमध्ये प्रेक्षकांना तिची वेगळी स्टाइल पाहायला मिळाली.
अभिनेत्री तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. ज्यामध्ये ती बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालला किस करताना दिसत आहे.
हिना खान बऱ्याच दिवसांपासून रॉकी जैस्वालला डेट करत आहे.
2017 मध्ये तिने बिग बॉस 11 मध्ये भाग घेतला आणि ती फर्स्ट रनर अप बनली.
तिने खतरों के खिलाडी 8 मध्ये देखील भाग घेतला होता.
हिनाने कसौटी जिंदगी की मध्येही कोमोलिकाची लोकप्रिय भूमिका साकारली होती. ती अनेक ओटीटी शो मध्येही दिसली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.