दिवाळी साजरी केल्याने ट्रोल झाली हिना खान, यूजर्स म्हणाले- 'धर्म बदला, मग काहीही करा'

Anuradha Vipat

दिवाळीची क्रेझ

दिवाळीची क्रेझ सर्वसामान्यांमध्येच नाही तर बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटींमध्येही पाहायला मिळाली.

Hina Khan trolled

अभिनेत्री हिना खान

दरम्यान, प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानही हा सण साजरा करताना दिसली.

Hina Khan trolled

व्हिडिओ शेअर

ज्याचा एक व्हिडिओ देखील अभिनेत्रीने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Hina Khan trolled

अभिनेत्रीला ट्रोल

पण आता या व्हिडीओवरुन अभिनेत्रीला चांगलेच ट्रोल केले जात आहे.

Hina Khan trolled

गुलाबी रंगाचा शरारा सूट

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री गुलाबी रंगाच्या शरारा सूटमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये हिना खान दिवाळी साजरी करताना दिवे लावत आहे.

Hina Khan trolled

दिवाळीच्या शुभेच्छा

हा सुंदर व्हिडिओ शेअर करताना हिनाने कॅप्शनमध्ये लिहिले - 'हॅपी दिवाळी..' पण अभिनेत्रीला माहित नव्हते की तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणे तिला महागात पडेल.

Hina Khan trolled

हिनाच्या व्हिडीओवर कमेंट

हिना खान मुस्लिम आहे. याच कारणामुळे काही यूजर्स तिच्यावर दिवाळी साजरी करत असल्याची टीका करत आहेत. हिनाच्या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले - 'आधी तुम्ही धर्म बदला, मग काहीही करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hina Khan trolled