'ठीक आहे आता तू मला सांगशील...' असं काय झालं की हिना खान पापाराझींवर भडकली

Anuradha Vipat

भव्य पार्टी आयोजित

प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट निर्माते आनंद पंडित यांनी काल संध्याकाळी त्यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त एक भव्य पार्टी आयोजित केली होती.

Hina Khan

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक भाग

मोठ्या पडद्यापासून छोट्या पडद्यापर्यंतचे स्टार्सही या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक भाग होते

Hina Khan

पापाराझींसमोर जोरदार पोज

अभिनेत्री हिना खान देखील आनंद पंडित यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली होती, जिथे तिने पापाराझींसमोर जोरदार पोज दिली.

Hina Khan

चर्चेचा विषय बनली

पण याचदरम्यान अभिनेत्रीसोबत एक घटना घडली जी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.त्याचे असे झाले की हिना खान पार्टीत पोहोचताच पापाराझी तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यास उत्सुक होते.

Hina Khan

आता तू मला सांगशील की

यादरम्यान एका कॅमेरामनने तिला पोज देण्यास सांगितले. हे ऐकून अभिनेत्रीला त्या व्यक्तीचा राग आला. हिना टोमणे मारत म्हणाली, “ठीक आहे, आता तू मला सांगशील की पोज कशी द्यायची.” हे बोलताच हिना टाळ्या वाजवू लागली

Hina Khan

व्हिडीओवर कमेंट्सचा पूर

अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या व्हायरल व्हिडीओवर कमेंट्सचा पूर आला आहे

Hina Khan

मन्सूर अली खानला भरावा लागणार एक लाखांचा दंड, तृषावर मानहानीचा खटला दाखल करता येणार नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

One lakh fine to Mansoor Ali Khan