Vaishali Patil
टीव्ही अभिनेत्री हिना खान नेहमीच तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते.
सहसा ती वेस्टर्न आणि मॉडर्न लूकमध्ये दिसते, पण अलीकडे हिनाने तिची देसी स्टाइल दाखवली.
हिना खानने लव्हेंडर कलरची चमकणारी सिल्क साडी घातली आहे आणि ती डीप नेक ब्लाउजसह तिचा लूक पुर्ण केला आहे.
तिने तिच्या गळ्यात चोकर नेकलेस, हातात बांगड्या घालून लूक पूर्ण केला होता.
साडीसोबत हिना खानने सिल्व्हर कलरची सँडल घातली होती. सध्या हिनाचे हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
या लूकमध्ये हिना खान एका अवॉर्ड फंक्शनला गेली होती.
तिला रायझिंग स्टार फीमेल ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.