मंदिरात गेली म्हणून हिना खान ट्रोल...

Apurva Kulkarni

हिना खान ट्रोल

नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असलेली हिना खान सध्या ट्रोल होत आहे.

hina khan | esakal

बाप्पांचं दर्शन

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन हिना खानने गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

hina khan | esakal

मंदिरातील फोटो व्हायरल

मंदिराबाहेर काढलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

hina khan | esakal

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

हिनाचे मंदिरातील फोटो पाहून काहींनी कौतूक केलं तर काहींनी तिला ट्रोल केलं आहे.

hina khan | esakal

'एकाच धर्माचं पालन कर'

'मुस्लिम असूनही ती मंदिरात गेली,' किंवा 'एका धर्माचं पालन नीट कर,' अशा कमेंट्स

hina khan | esakal

'गृहलक्ष्मी'

हिना खानची 'गृहलक्ष्मी' वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

hina khan | esakal

ब्रेस्ट कॅन्सर

हिना खान तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरशी धैर्याने सामना करत आहे.

hina khan | esakal

अभिषेक बच्चनचा नवीन सिनेमा 'आय वाँट टू टॉक'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Bachchan | Sakal
येथे क्लिक करा...