मल्याळम, हिंदी ‘दृश्यम ३’ एकाच वेळी होणार प्रदर्शित

सकाळ डिजिटल टीम

सुपरस्टार मोहनलाल आणि दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी ‘दृश्यम ३’ची तयारी सुरू केली आहे

Drishyam 3 | esakal

हिंदी आणि मल्याळम

हिंदी आणि मल्याळम दोन्ही टीम्स ‘दृश्यम’ चित्रपटाचा तिसरा भाग एकाच वेळी शूट करणार आहेत.

Drishyam 3 | esakal

एकाच तारखेला प्रदर्शित

भारतात तो एकाच तारखेला प्रदर्शितही करण्याचा विचार सुरू

Drishyam 3 | esakal

प्रेक्षकांसाठी नवीन राहत नाही

चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे ही कथा हिंदी प्रेक्षकांसाठी नवीन राहत नाही

Drishyam 3 | esakal

दृश्यम ३

अजय देवगण हिंदी ‘दृश्यम ३’मध्ये विजय साळगावकरांच्या भूमिकेत दिसणार

Drishyam 3 | esakal

क्राइम-थ्रिलर

मध्ये ‘दृश्यम’ हा क्राइम-थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झाला.

Drishyam 3 | esakal

मोहनलाल जॉर्ज

‘दृश्यम ३’मध्ये मोहनलाल जॉर्ज कुट्टीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Drishyam 3 | esakal

लवकरच ‘दृश्यम’चा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drishyam 3 | esakal