Hindu Religion : हिंदू धर्मानुसार ८४ लक्ष योनी कोणत्या माहितीयेत?

धनश्री भावसार-बगाडे

हिंदू ग्रंथ

बऱ्याच हिंदू ग्रंथांमध्ये ८४ लक्ष योनींचा उल्लेख आढळतो.

Hindu Religion | esakal

पद्म पुराण

पद्म पुणाराच्या एका श्लोकातून समजतं की, ८४ लक्ष योनींमध्ये कोण कोणत्या योनींचा समावेश आहे.

Hindu Religion | esakal

श्लोक

जलज नव लक्षाणी, स्थावर तक्ष विम्शती, कृमयो • रुद्र सख्यकः । पक्षिणाम दश लक्षणं, त्रिन्शत लक्षानी पशव:, चतुर लक्षाणी मानवः ।।

Hindu Religion | esakal

जलचर अन् नभचर

श्लोकानुसार ९ लक्ष योनी पाण्यात राहणाऱ्या जीवजंतूची तर १० लाख योनी ही आकाशात उडणाऱ्या पक्षांची असते.

Hindu Religion | esakal

भूचर

यात ३० लाख योनी या भूचरांच्या म्हणजे पृथ्वीवर राहणाऱ्या जीव, जंतू, जनावरे यांची गृहित धरण्यात येते.

Hindu Religion | esakal

किडे, माकोडे

पद्म पुराणाच्या श्लोकानुसार ११ लक्ष योनी ह्या किडे माकोड्यांच्या असतात.

Hindu Religion | esakal

मनुष्य

यानुसार ४ लाख मनुष्य योनी असते. म्हणजे आत्मा ४ लाख वेळा मनुष्य योनीत जन्म घेतो.

Hindu Religion | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Religion | esakal