Hindu Rituals : देवापुढे कोणता दिवा लावणं शुभ? तूपाचा की, तेलाचा...

धनश्री भावसार-बगाडे

नियम

हिंदू धर्मात पूजापाठ करण्याचे काही नियम आहेत.

Hindu Rituals | esakal

पूजेतलं महत्व

पूजा करताना दिवा लावल्याशिवाय पूजा केली जात नाही. पण काही लोक तूपाचा लावतात तर काही तेलाचा.

Hindu Rituals | esakal

धार्मिक महत्व

धार्मिक कार्यात तूपाचा दिवा लावणं फार शुभ मानलं जातं.

Hindu Rituals | esakal

तूपाचा दिवा का लावावा

असं मानलं जातं की, तूपाचा दिवा लावल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो, वास्तू दोष दूर होतात.

Hindu Rituals | esakal

तेलाचा दिवा डाव्या बाजूला

पूजेत तीळाच्या तेलाचा दिवा लावता येऊ शकतो. तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूस लावावा.

Hindu Rituals | esakal

तूपाचा उजव्या बाजूला

तूपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला लावावा.

Hindu Rituals | esakal

तूपाची वात

तूपाच्या दिव्याची वात ही फुलवात असावी.

Hindu Rituals | esakal

तेलाची वात

तेलाच्या दिव्यासाठी शक्यतो लांब वाती वापराव्यात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Rituals | esakal