Hindu Rituals : लहानपणी कान टोचण्याची प्रथा का आहे?

सकाळ डिजिटल टीम

कान टोचण्यामागे फक्त धार्मिक नाही तर शास्त्रीय कारण पण आहे

Hindu Rituals | sakal

१६ संस्कारापैकी एक

धर्मात मुल जन्माला आल्यापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत १६ संस्कार सांगितले आहेत. त्यात कान टोचणे एक संस्कार आहे.

Hindu Rituals | sakal

अनेक फायदे

लहानपणी कान टोचण्याचे अनेक फायदे आहेत.

Hindu Rituals | sakal

मेंदूचा विकास

कान टोचल्याने लहान वयातच मुलांच्या मेंदूचा विकास होतो.

Hindu Rituals | sakal

डोळ्यांचंं आरोग्य उत्तम राहतं

कानाच्या मध्यबिंदूवर डोळ्यांचा प्रकाश अवलंबून असतो. कान टोचल्याने डोळ्यांना चांगले दिसते.

Hindu Rituals | sakal

ऐकण्याची क्षमता वाढते

कान टोचल्याने लहान मुलांची ऐकण्याची क्षमता विकसित होत जाते.

Hindu Rituals | sakal

ताण-तणाव, भीती दूर होते

कान टोचल्याने ताण-तणाव, भीती यांसारख्या समस्याही दूर होतात.

Hindu Rituals | sakal

मासिक पाळीच्या समस्या दूर होतात

कान टोचल्यामुळे पुढे महिलांना मासिक पाळीत समस्या येत नाही.

Hindu Rituals | sakal

कान टोचणे ही जरी प्रथा असली तर याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

Hindu Rituals | sakal

त्यामुळेच लहाणपणी बाळांचे कान टोचले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Rituals | sakal