PM मोदींचा 'सेंगोल'समोर साष्टांग दंडवत

रोहित कणसे

नव्या संसद भवनाचे उद्घाटना वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेंगोलची संसदेत प्रतिष्ठापना केली.

historic sengol rajdand pm modi inauguration new parliament building

पूजा हवन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंगोल समोर दंडवत घातल्याचे दिसून आले.

historic sengol rajdand pm modi inauguration new parliament building

हे सेंगोल हा राजदंड असून सत्ता हस्तांतरणाचे प्रतिक मानले जाते.

historic sengol rajdand pm modi inauguration new parliament building

देशाचे पहिले पंतप्रधान पं.नेहरूनी इंग्रजांकडून सत्ता हस्तांतरण करतेवेळी सेंगोलचा स्वीकार केला होता.

historic sengol rajdand pm modi inauguration new parliament building

भारतात चोल वंशापासू राजदंडाची परंपरा मानली जाते.

historic sengol rajdand pm modi inauguration new parliament building

मदुराई अधानमच्या 293 व्या मुख्य पुजाऱ्यांच्या वतीने उद्घाटनावेळी ‘सेंगोल’ हा राजदंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करण्यात आला.

historic sengol rajdand pm modi inauguration new parliament building

ऐतिहासिक राजदंड ‘सेंगोल’ वुम्मीदी बंगारू यांनी बनवला आहे.

historic sengol rajdand pm modi inauguration new parliament building

सेंगोल बनवायला तब्बल एक महिन्याचा वेळ लागला असून त्यावर चांदी आणि सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

historic sengol rajdand pm modi inauguration new parliament building