एका राजपुत्राच्या स्वागतासाठी 'गेट वे ऑफ इंडिया'ची निर्मिती झाली होती

सकाळ डिजिटल टीम

पायाभरणी

गेटवे ऑफ इंडिया ही भारतातील एक महत्त्वाची इमारत आहे. गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी ३१ मार्च, १९१३ रोजी करण्यात आली

history Gateway of India

इमारत

गेटवे ऑफ इंडिया ही इमारत १९२४ मध्ये बांधून पूर्ण झाली. हिची रचना इंडो-सारासेनिक शैलीत केली गेली आहे

history Gateway of India

गेटवे ऑफ इंडिया

गेटवे ऑफ इंडिया दगडांनी बांधलेली गेटवे ऑफ इंडियाची इमारत कमान २६ मीटर (८५ फूट) उंचीची आहे.

history Gateway of India

राज्यपाल

३१ मार्च १९१४ रोजी राज्यपाल सर जॉर्ज सिडेनहॅम क्लार्क यांनी गेटवे ऑफ इंडिया बांधण्यासाठी मंजूरी दिली.

history Gateway of India

१९१५

गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम १९१५ साली सुरू करण्यात आले

history Gateway of India

राजा पाचवा जॉर्ज

१९११ मध्ये राजा पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली.

history Gateway of India

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

how Kurla got the name Kurla history of mumbai
Kurla: कुर्ला शहराला 'कुर्ला' हे नाव कसं मिळालं...