Mumbai Cha Raja
esakal

Mumbai Cha Raja : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक आणि इतिहास !

Chinmay Jagtap

Mumbai Cha Raja

मुंबईमध्ये गणेशोत्सव हा अत्यंत महत्त्वाचा सण असतो

Mumbai Cha Raja | sakal
Mumbai Cha Raja

विसर्जन

मुंबईकर त्यांच्या लाडक्या बाप्पाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. आज त्याच बाप्पाचे विसर्जन आहे.

Mumbai Cha Raja | sakal
Mumbai Cha Raja

स्थापना

सन १९२८ साली 'लालबाग सर्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना' पेरुची चाळ येथे केली.

Mumbai Cha Raja | sakal
Mumbai Cha Raja

१९४२

१९४२ साली या उत्सवाला फार महत्व आले. स्वराज्य स्थापनेच्या चळवळीचे देखावे यावेळी मांडला तर्फे करण्यात आले.

Mumbai Cha Raja | sakal
Mumbai Cha Raja

सुभाषचंद्र बोस

१९४५ साली सुभाषचंद्र बोस यांचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आला होता. या देखाव्याची चर्चा संपूर्ण भारतात झाली.

Mumbai Cha Raja | sakal
Mumbai Cha Raja

96 वं वर्ष

मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीच्या मंडळाचं यंदाचं हे 96 वं वर्ष आहे.

Mumbai Cha Raja | sakal
Mumbai Cha Raja

शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा

यंदाच्या वर्षी मंडळातर्फे शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा साकारण्यात आला होता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Cha Raja | sakal