Hockey Player : 'या' हॉकीपटूनं ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा; शाॅर्ट ड्रेसमध्ये दिल्या किल्लर पोज

सकाळ डिजिटल टीम

माजी हॉकीपटू मिकायला डेमाईटर सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

कॅनडास्थित 20 वर्षीय माजी हॉकीपटू मिकायला तिच्या सौंदर्यानं चाहत्यांना खिळवून ठेवते.

ही खेळाडू आपला बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Mikayla Demaiter ला खूप कमी वयात प्रचंड लोकप्रियता मिळालीये.

आईस हॉकी गोलकीपर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी मिकायला आपले बोल्ड फोटो शेअर करण्यात मागं हटत नाही.

ही माजी हॉकीपटू मिकायला तपकिरी डीपनेक ब्रॅलेटमध्ये तिचं सौंदर्य दाखवत आहे.

कॅनडाच्या वुडब्रिजमध्ये वाढलेली मिकायला स्थानिक महिला हॉकी लीगमध्ये ब्लू वॉटर हॉक्सकडून खेळलीये.

खेळताना गुडघ्याला दुखापत झाल्यानंतर मिकायलानं आईस हॉकीमधून निवृत्ती घेतली.Hockey player Mikayla Demaiter Photo

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey player Mikayla Demaiter Photo