Horoscope 6 March : आज होळी, या 5 राशींचे भाग्य उजळणार, तुमची रास?

सकाळ ऑनलाईन टीम

मेष - मन प्रसन्न राहील. बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. शैक्षणिक कार्यात अडथळे येतील. सावध रहा. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायातून धन लाभ होईल. नोकरीत प्रगतीची शक्यता.

Horoscope 6 March

वृषभ - मन थोडे अस्वस्थ होऊ शकते. आईच्या तब्येतीत सुधारणा होईल .कौटुंबिक जीवन आनंदी राहील. व्यवसायासाठी परदेशात जावे लागेल. प्रवास लाभदायक ठरेल. भावंडांची साथ मिळेल.

Horoscope 6 March

मिथुन - आजच्या दिवशी तुमच्यात आत्मविश्वास भरलेला राहील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. व्यावसायिक कामात यश मिळेल, पण मेहनतही जास्त असेल. लाभाच्या संधी मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. स्वादिष्ट भोजनाची आवड निर्माण होईल.

Horoscope 6 March

कर्क - एखाद्या राजकारण्याला भेटण्याचा योग जुळून येईल. नोकरीत कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतो. कामाचा ताण वाढू शकतो.  वाद होऊ शकतो. कुटुंबातील वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्या. 

Horoscope 6 March

सिंह - मनात शांती आणि आनंद राहील. आत्मविश्वासही भरपूर असेल . कुटुंबात धार्मिक कार्ये होतील. खर्च वाढतील. अनेक दिवसांपासून अडलेला प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.

Horoscope 6 March

कन्या - मन अस्वस्थ राहील. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. कुटुंब तुमच्यासोबत असेल. धार्मिक स्थळाच्या यात्रेला जाऊ शकता. नोकरीच्या व्यापात वाढ होऊ शकते. भावांपासून दुरावण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. विचारपूर्वक निर्णय घ्या

Horoscope 6 March

तूळ - मनात चढ-उतार असतील. मध्येच अस्वस्थ देखील वाटेल. व्यवसायात यश मिळेल. व्यवसायाच्या विस्तारासाठी वडिलांकडून आर्थिक सहकार्य मिळू शकते. व्यवसायात लाभाच्या संधी मिळू शकतात. शैक्षणिक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे.

Horoscope 6 March

वृश्चिक - मनातून एक वेगळाच आत्मविश्वास वाटेल. जुन्या मित्राची भेट होऊ शकते. एखाद्या मित्राकडून व्यवसायाचा प्रस्ताव मिळू शकतो. व्यवसायातून लाभाच्या संधीही मिळू शकतात. प्रवासाचे सुखद परिणाम मिळतील.

Horoscope 6 March

धनु - आत्मविश्वासाने परिपूर्ण असला तरी मन अस्वस्थ राहू शकते. व्यवसायाची स्थिती समाधानकारक असेल. परंतु मेहनत जास्त असेल. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.

Horoscope 6 March

मकर - सयंम बाळगा. अनावश्यक राग आणि वादविवाद टाळा. कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. शैक्षणिक कार्यासाठी परदेशात जाऊ शकता. मित्रांचे सहकार्य मिळेल. कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. याचा निश्चित लाभ मिळेल.

कुंभ - आत्मविश्वास भरलेला असेल, पण मनात चढ-उतार असतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. संतती सुखात वाढ होईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील.आरोग्याची काळजी घ्या. अनावश्यक काळजी त्रासदायक ठरू शकते.

मीन - शैक्षणिक कार्यांचे सुखद परिणाम मिळतील. शैक्षणिक किंवा बौद्धिक कार्यासाठी प्रवासालाही जाऊ शकता. खर्च जास्त होईल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीच्या मिळू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.