लाल डोळ्यांच्या समस्यांवर घरगुती आयुर्वेदिक उपाय

Anuradha Vipat

प्रभावी उपाय

आयुर्वेदीक उपाय डोळ्यांच्या समस्यांवर अतिशय प्रभावी उपाय आहे यात शंका नाही

Red Eye Problems

आयुर्वेदिक उपाय

लाल डोळ्यांच्या समस्यांवर आयुर्वेदिक उपाय जाणून घ्या

Red Eye Problems

त्रिफळा

त्रिफळा किंवा लिकोरिस रूट पावडर बनवा. 

Red Eye Problems

पाणी किंवा दूध

त्यात पाणी किंवा दूध घालून पापण्या किंवा डोळ्यांच्या पापण्यांवर लावा.

Red Eye Problems

स्वच्छ धुवा

 5 मिनिटे डोळ्यांवर राहू द्या आणि नंतर स्वच्छ धुवा. 

Red Eye Problems

खालच्या भागात

ही पेस्ट तुम्ही डोळ्यांच्या खालच्या भागातही लावू शकता. 

Red Eye Problems

3 वेळा हा उपाय

आठवड्यातून 3 वेळा हा उपाय करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Red Eye Problems